Search Results
।शिवसेना उप विभाग प्रमुख संतोष खंडागळे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र।आशाताईंच्या गोटात सामील।
देवाकडे एकच मागणी आशाताई आमदार झाल्या पाहिजेत-उमेश चव्हाण(पंचायत समिती सभापती ललिताचव्हाण यांचे पती)
महेंद्र सदाकाळ यांनी विभाग प्रमुख पदाचा दिला राजीनामा।आशाताई बुचके यांच्या सोबत जाण्याचा निर्णय।
दिलीप गांजाळे यांनी शिवसेनेला केला अखेरचा जय महाराष्ट्र।मी आशाताई सोबत राहणार भूमिका केली स्पष्ठ।
आ.सोनवणे यांनी एकाच वेळी शिवाजी आढळराव व आशाताई बुचके यांचा काटा काढला-संतोषनाना खैरे
निष्ठावंत शिवसैनिक आशाताई बुचके यांच्या बरोबरच - बाळासाहेब पाटे
आशाताईंना आंम्ही आमदार करणारच।गरिबाला आशाताईंची नेहमी साथ ।।
मी सच्चा शिव सैनिक गद्दाराबरोबर जाणार नाही।निष्ठावंत शिवसैनिकाबरोबर राहणार।आशाताई माझे दैवत।।
स्वतःला शिवाजी व शिलेदार समजणाऱ्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलावर हात ठेवून सांगावे की हा ताईंचा दोष होता
पक्षात राहून संघटनेचे पद घेऊन काम न करणाऱ्या जागेवर दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देणार/ माऊली खंडागळे
तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्या बाबतीत जिल्हा परिषदेत झालेला राडा कोणामुळे....?
जुन्नर येथील महाआरोग्य शिबिराच्या फ्लेक्सवर पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे फोटो का नाही?